You are currently viewing स्व. संतोष मधुकर शेटकर, आनमारी मेंगेल सोज ‌यांच्या कुटुंबाला  दीपकभाई केसरकर यांच्या मार्फत आर्थिक मदत सुपूर्द 

स्व. संतोष मधुकर शेटकर, आनमारी मेंगेल सोज ‌यांच्या कुटुंबाला  दीपकभाई केसरकर यांच्या मार्फत आर्थिक मदत सुपूर्द 

स्व. संतोष मधुकर शेटकर, आनमारी मेंगेल सोज ‌यांच्या कुटुंबाला  दीपकभाई केसरकर यांच्या मार्फत आर्थिक मदत सुपूर्द

दोडामार्ग

स्व. संतोष मधुकर शेटकर, आनमारी मेंगेल सोज यांचा अपघाती मृत्यू वायगंनतड येते झाला. त्याचा कुटुंब ला मा. दीपकभाई केसरकर यांनी प्राथमिक स्वरूपाची आर्थिक मदत आज त्याच्या मुलाकडे दिली. यावेळी माजी नगरसेवक राजनजी पोकळे, उप ज़िल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, प्रेमानंद देसाई, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष,गोपाळ गवस तालुका संघटक, भगवान गवस, युवा अध्यक्ष, विनायक शेट्ये उप विभाग प्रमुख, रत्नकांत कर्पे उपसरपंच, ज्ञानेश्वर शेठवे, कांता गोवेकर, मायकल लोबो उपतालुका प्रमुख,च्चर कमिटी मिलिंन फर्नांडीस, मार्शल फर्नांडीस, सकृ लोबो, ब्रिन डायस, सुनील शेट्ये,राघोबा शेटकर,प्रेमनाथ कदम माझी सरपंच, राजू देसाई, सुभाष शेटकर बाबली दळवी, बाळकुर्ष्ण मणेरीकर, संदीप तुळस्कर आदी ग्रामस्थ उवस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा