You are currently viewing राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री अनंत पिळणकर‌ यांनी घेतले घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री अनंत पिळणकर‌ यांनी घेतले घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री अनंत पिळणकर‌ यांनी घेतले घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन

कणकवली

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री अनंत पिळणकर व कार्यकर्ते यांनी कणकवली तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व भागातील ग्रामस्थ यांच्या घरोघरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.

यावेळी रमेश राणे, चंद्रशेखर राव राणे, प्रीतमराव राणे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, विशाल राणे, निलेश राणे, सुजल शेलार उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢
https://sanwadmedia.com/148098/

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा