You are currently viewing सावंतवाडीत शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून गणरायासमोर अथर्वशीर्ष पठण…

सावंतवाडीत शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून गणरायासमोर अथर्वशीर्ष पठण…

सावंतवाडीत शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून गणरायासमोर अथर्वशीर्ष पठण…

सावंतवाडी

येथील नगरपरिषदेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणराया समोर शहरातील २१ महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले. त्याचबरोबर फुगड्या आणि भजन करण्यात आले. याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी माजी नगरसेवका शवॅरी धारगळकर, शुभांगी सुकी, पुजा नाईक, लतिका शिंग, जोस्ना मेस्त्री,भारती परब, सुप्रिता धारणकर, अनघा सावंत, वनिता कानसे,सुलोचना गावडे या महीला सहभागी झाल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा