You are currently viewing वाफोली ब्रीजचे काम बोगस;स्ट्रक्चरल ऑडिट करा

वाफोली ब्रीजचे काम बोगस;स्ट्रक्चरल ऑडिट करा

*वाफोली ब्रीजचे काम बोगस;स्ट्रक्चरल ऑडिट करा*

*भाजपा पदाधिकारी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी…*

बांदा

बांदा-दाणोली रस्त्यावर वाफोली येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामात मोठा आर्थिक अपहार झाल्याचे पुढे आले आहे. पुलावर घालण्यात आलेल्या स्लॅब मधील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. हा प्रकार बांदा येथील भाजपा पदाधिकारी गुरु कल्याणकर यांनी उघड केला असून या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी आपण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात करोडो रुपयांचा निधी आला. परंतु बेजबाबदार अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अशा विकास कामांची दुरावस्था झाली आहे.येथे झालेल्या कामाची तशीच परिस्थिती आहे. सध्या त्या ठिकाणी अशी परिस्थिती असुन पुलाला कधीही भगदाड पडु शकते. भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी आम्ही पालकमंत्री मा. रवीद्रजी चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याणकर यांनी त्या पुलाची पाहणी करून त्या ठिकाणी असलेली परिस्थिती माध्यमांसमोर आणली आहे.
माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात करोडो रुपयाचा निधी आला. परतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अशा विकास कामांची दुरावस्था झाली आहे.येथे झालेल्या कामाची तशीच परिस्थिती आहे. सध्याची त्या ठिकाणी पुलाला भगदाड पडले होते. भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार लाखो रूपये खर्च करून वर्षभरापूर्वी पुलाचे काम करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत पुलाच्या स्लॅब मधून लोखंडी सळ्या बाहेर दिसत आहे. त्यामुळे या कामात अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे तसेच या कामाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

_____________________________
*संवाद मिडिया*

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*ये है तो मुझे AUR क्यूँ चाहिए*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
https://sanwadmedia.com/147887/

*देशाची सर्वात सुरक्षित कॉम्पैक्ट सेडान आता सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये*

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी करीता
✅ *आरटीओ टॅक्स फ्री* ✅

♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..

♻️ *CNG भी Automatic भी* ♻️
🆕 *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध

✅महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
✅ ऑटोमेटिक मुळे अधिक आरामदायक
*✅अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
✅*प्रती किमी ₹.३.५०/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
✅ 💪🏼*देशाची एकमेव ४ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*💪🏼
✅आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
✅सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*सर्व ॲाफर करीता नियम व अटी लागु.*
जाणून घेणेसाठी आजच संपर्क करा

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा