You are currently viewing जे.जे मेडिकल चे मालक उमेश कालकुंद्रेकर ‌यांच्या कडून वॉकर तसेच ब्लडप्रेशरची यंत्र रुग्णालयाला भेट

जे.जे मेडिकल चे मालक उमेश कालकुंद्रेकर ‌यांच्या कडून वॉकर तसेच ब्लडप्रेशरची यंत्र रुग्णालयाला भेट

जे.जे मेडिकल चे मालक उमेश कालकुंद्रेकर ‌यांच्या कडून वॉकर तसेच ब्लडप्रेशरची यंत्र रुग्णालयाला भेट

रुग्णालय हे मंदिर समजून वस्तू स्वरूपात भेट दिल्यास पुण्य पदरी मिळते –  जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे मत….

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय याला सावंतवाडी जे.जे मेडिकल चे मालक उमेश कालकुंद्रेकर नी वृद्ध वयस्कर रुग्णांना कॉटवरून बाथरूम पर्यंत जाण्याकरिता त्याचप्रमाणे व्यायाम घेण्याकरिता वॉकर तसेच ब्लडप्रेशरची यंत्र रुग्णालयाला भेट दिली असून जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी त्यांचे आभार मानले आहे*

*ही भेट म्हणजे गोरगरीब रुग्णांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल असे जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी त्यांना सांगितले सर्व शासकीय रुग्णालय जिल्ह्यातील यांनी आपले मंदिर हे रुग्णालय मानून असे सर्वांनी मदत केल्यास आपल्याला आशीर्वाद गोरगरीब रुग्णांचा मिळू शकतो आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या वाढदिवस तसेच लग्नाच्या वाढदिवस अशावेळी सर्व नागरिकांनी रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांची विचारून आपण रुग्णाला अशी भेट वस्तू स्वरूपात दिल्यात त्याचा फायदा सर्व रुग्णाला होत असतो*

*कुठल्या मंदिरात जाऊन नैवेद्य दिल्यास जेवढे पुण्य मिळत नाही तेवढे पुण्य आपल्या पदरी पडू शकते असे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी सर्व नागरिकांना आव्हान केले आहे आपल्या पंचक्रोशी मध्ये असलेले छोटी आरोग्य केंद्र यांना आपल्या मदतीची गरज असते सर्व रुग्णांना शासनामार्फत मिळते त्यासाठी पाठपुरावा करून जिल्ह्याच्या ठिकाणी ही मागणी करण्यासाठी बराच वेळ होतो यासाठी छोटी छोटी मदत आपल्या मित्र मंडळ तर्फे तसेच गावागावात असलेली मंडळे विविध पक्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवस गणेश उत्सव नवरात्र उत्सव अशाच साठी सुद्धा अनेक जण पैसा खर्च करत असतात*

*बॅनर जाहिराती या सर्व गोष्टीनीवरील 25% पैसा आपल्या असलेल्या जिल्ह्यातील रुग्णालयाला आरोग्य केंद्राला मदत केल्यास वस्तू स्वरूपात दिल्यास याचा फायदा ज्याप्रमाणे मंदिराला मदत आपण करत असतो तशाच प्रकारे ही मदत रुग्णालय हे मंदिर समजून आपण सर्वांनी काम व मदत मिळवून याचा फायदा आपले भागात असलेल्या रुग्णालयाला होऊ शकतो तसेच रुग्णालयाला मदत द्यायची असेल तर डॉक्टरांना विचारावे असे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी सर्वांना आवाहन नागरिकांना केलेले आहे*

*राजेंद्र प्रभाकर मसूरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*सावंतवाडी उभाबाजार*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*संपर्क क्र.9422435760*
______________________________
*संवाद मिडिया*

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*ये है तो मुझे AUR क्यूँ चाहिए*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
https://sanwadmedia.com/147887/

*देशाची सर्वात सुरक्षित कॉम्पैक्ट सेडान आता सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये*

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी करीता
✅ *आरटीओ टॅक्स फ्री* ✅

♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..

♻️ *CNG भी Automatic भी* ♻️
🆕 *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध

✅महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
✅ ऑटोमेटिक मुळे अधिक आरामदायक
*✅अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
✅*प्रती किमी ₹.३.५०/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
✅ 💪🏼*देशाची एकमेव ४ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*💪🏼
✅आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
✅सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*सर्व ॲाफर करीता नियम व अटी लागु.*
जाणून घेणेसाठी आजच संपर्क करा

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा