You are currently viewing बाळा गावडे यांनी घेतले  माजी खासदार विनायक राऊत यांच्या गणरायाचे दर्शन

बाळा गावडे यांनी घेतले माजी खासदार विनायक राऊत यांच्या गणरायाचे दर्शन

*बाळा गावडे यांनी घेतले माजी खासदार विनायक राऊत यांच्या गणरायाचे दर्शन*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील निवासस्थानी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत सेना एसटी कामगार जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, माजगाव चे माजी सरपंच आबा सावंत, शब्बीर मणियार आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा