*तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी घेतले कवठणी सरपंच, श्री. अजित कवठणकर यांच्या निवासस्थानी बाप्पाचे दर्शन*
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील कवठणी (बोरभाटवाडी) चे भूमिपूत्र, संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी कार्यरत तिमिरातूनी तेजाकडे या एकमेव शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, भारत सरकारच्या मुंबई सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत, उच्चशिक्षित प्रेरणादायी व्याख्याते, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी कवठणी गावचे प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच, श्री. अजित कवठणकर यांच्या निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी श्री श्याम नाईक, बापू कवठणकर, कवठणी सरपंच, श्री अजित कवठणकर उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
*मंगलमूर्ती मोरया*
*गणपती बाप्पा मोरया..!!*🙏🙏
*_गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गणेश भक्तांचं माई ह्युंदाईच्या वतीने मनःपूर्वक स्वागत…!!_*
*_आपल्या ह्युंदाई कारच्या देखभालीसाठी आम्ही आहोत 24×7 आपल्या सेवेत.._* 🚗🚕
*_कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी कॉल करा…_*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची 25 वर्षे*
*कुडाळ*
📲 7410006037
*कणकवली*
📲 8956130166
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*