You are currently viewing हुमरमळा (वालावल) पोलीस पाटील पदी राघो उर्फ सुबोध सुरेश सावंत यांची निवड!

हुमरमळा (वालावल) पोलीस पाटील पदी राघो उर्फ सुबोध सुरेश सावंत यांची निवड!

हुमरमळा (वालावल) पोलीस पाटील पदी राघो उर्फ सुबोध सुरेश सावंत यांची निवड!

हुमरमळा वालावल ग्रामपंचायत स्वंतत्र आमदार वैभव नाईक,मा खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून माध्यमातून विकास झाल्यावर प्रत्येक विभाग स्वतंत्र मिळवुन घेतला,,, सरपंच श्री अमृत देसाई

कुडाळ

हुमरमळा (वालावल)ग्रामपंचायत स्वंतत्र झाल्यावर गावाला प्रत्येक गोष्ट स्वंतत्र मिळवण्यासाठी आमचे नेतृत्व श्री अतुल बंगे यांनी प्रयत्न केले आता पोलीस पाटील स्वतंत्र झाल्याने आम्ही स्वावलंबी झालो अशी प्रतिक्रिया हुमरमळा सरपंच श्री अमृत देसाई यांनी व्यक्त केली

हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत स्वंतत्र झाल्यावर विकासाचे दालन खुले झाले प्रत्यक्ष हुमरमळा विकासापासून प्रतिक्षेत होते,असे सरपंच श्री अमृत देसाई यांनी सांगुन हुमरमळा स्वतंत्र झाल्याने तलाठी स्वतंत्र मिळालेत, ग्रामपंचायत स्वंतत्र झाल्यावर अनेक सुविधा गावाक-यांना मिळु लागल्या असे सांगुन श्री देसाई म्हणाले गाव स्वतंत्र झाल्याने विकास झपाट्याने झाला आणि आज कित्येक वर्षांनी पोलिस पाटील स्वतंत्र मिळालेत याचा आनंद झाला खर तर सुबोध सावंत हे उच्चशिक्षित असुन मनमिळाऊ असल्याने पक्ष विरहीत आज पर्यंत त्यांचे काम असल्याने गावाला त्यांच्या बुध्दीमत्तेचा फायदा प्रत्येक घटकाला होईल असे सांगुन श्री देसाई म्हणाले हुमरमळा वालावल गावच्या विकासासाठी सर्व गावक-यांनी एकत्र येऊन काम करुन यापुढच्या काळात आपला हुमरमळा वालावल गाव राज्यात आदर्श गाव निर्माण करुया असे आवाहन सरपंच श्री अमृत देसाई यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा