सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी म्हणून अनिल पाटील यांनी स्वीकारला पदभार
किशोर तावडे यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून अनिल पाटील यांनी यांनी गुरुवारी जिल्ह्यात दाखल होत या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित राहून त्यांना शुभेच्छास्वीकारला दिल्या. अपर जिल्हाधिकारी रवी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अनिल पाटील हे हपकिन इन्स्टिट्यूट औषध निर्माण विभाग मुंबई येथे कार्यरत होते. शासनाने त्यांची आता या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.