*सुहास रायकर यांचे मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रात उत्तम यश.*
वैभववाडी
मुंबई विद्यापीठ अंतर्गत आयोजित कोंकण विभागीय क्रॉस-कंट्री स्पर्धा शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालय, पाली येथे अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाल्या. या स्पर्धेत कोंकण विभागातून १८० पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थी सुहास मारुती रायकर याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने १० कि.मी. अंतर केवळ ३३ मिनिटांत पूर्ण करून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. याच कामगिरीमुळे त्याची मुंबई विद्यापीठाच्या स्तरावर निवड झाली आहे, ही बातमी महाविद्यालयासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गौरवाची आहे.
सुहास रायकरच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*