You are currently viewing मी अहिरानी बोलसं…

मी अहिरानी बोलसं…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम अहिराणी बोलीतील काव्यरचना*

 

*मी अहिरानी बोलसं …*

 

मी अहिरानी बोलसं मी अहिरानी लिखसं

मनी अहिरानी माय माले भलतीज आवडसं

 

हाई भाषा भलती गोड हिना करा लाडकोड

हिनी कायजी करा तयहातवर फोडं…

कशी मधाळ मयाळू जशी पोटम्हा घुससं

. .मनी अहिरानी माय….

 

करू नका अनमान करू नका भेदभाव

तिना सन्मान करा हो करा तिनासंगे न्याव

जलमता ती ऐकतसं जातांनाबी संगे येस

. . मनी अहिरानी माय ….

 

तिना सारखी गोड भाषा माले दिसेना दुसरी

येता जाता बठी जाओ जशी घरनी वसरी…

करे चावय चावय कसं मनं भरी जास

. मनी अहिरानी माय ….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा