You are currently viewing टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीची उद्या सभा…

टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीची उद्या सभा…

टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीची उद्या सभा…

कुडाळ

टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीची जनरल सभा उद्या दुपारी २.३० वाजता न्यु इंग्लिश स्कुल हळदिचे नेरूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे. तरी टाळंबा धरणग्रस्तांनी मोठ्या संख्येने या सभेत उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीचे अध्यक्ष सी.एस.सावंत यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा