मी येतो आहे तुम्ही पण या..! सिने अभिनेता सोनू सूद
आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्याचे जनतेला केले आवाहन
कणकवली
माझे जवळचे मित्र आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील दहीहंडी उत्सवासाठी मी 30 ऑगस्ट रोजी कणकवलीत येत आहे. या दहीहंडी उत्सवाला तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या, आपण मोठ्या उत्साहात हा दहीहंडी उत्सव साजरा करूया. मी येतोच आहे. तुम्ही पण या आणि दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटुया अशा पद्धतीचे आवाहन सिने अभिनेता सोनू सूद यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे पुरस्कृत कणकवली येथे ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील नामांकित असलेले “जय जवान गोविंदा पथक” सहभागी होणार आहे. या गोविंदा पथकाने मुंबईत प्रो दहीहंडी स्पर्धेत विजयाचा मान मिळवला आहे. नऊ थराची दहीहंडी फोडणारे हे गोविंदा पथक असून या पथकात ४०० गोविंदा सहभागी असणार आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी स्पर्धेत मानवी मनोरे रचण्याचा थरार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
जय जवान गोविंदा पथकाने २०१२ मध्ये ४३.१७ फूट उंचा पर्यंत मानवी मनोरे रचून विश्वविक्रम केलेला आहे. अशा या गोविंदा पथकाच्या आगमनामुळे सिंधुदुर्गवासीयांची उत्सुकता वाढली आहे.
_____________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*