You are currently viewing बदलापूर घटनेचा काळ्या फिती लावून सावंतवाडीत महाविकास आघाडीकडून निषेध…

बदलापूर घटनेचा काळ्या फिती लावून सावंतवाडीत महाविकास आघाडीकडून निषेध…

बदलापूर घटनेचा काळ्या फिती लावून सावंतवाडीत महाविकास आघाडीकडून निषेध…

सावंतवाडी

बदलापूर येथील शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाविकास आघाडी कडून सावंतवाडीत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शिवसेना शाखा येथे तोंडाला काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला.

यावेळी जिल्हा बाळा गावडे तालुका संघटक मायकल डिसूजा महिला आघाडी प्रमुख भारती कासार उप तालुकाप्रमुख आबा सावंत विभाग प्रमुख सुनील गावडे महिला आघाडी शहर संघटन संघटक श्रुतिका दळवी कल्पना शिंदे विनोद ठाकूर बाळू गवस अशोक धुरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा