दहीहंडी फोडण्यासाठी जास्त उंचीच्या थरांवर निर्बंध आणावेत….
राजू मसुरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तसेच राजकीय पक्ष व सामाजिक मंडळांना आवाहन
सावंतवाडी
जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग आता लवकरच गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. यासाठी तरुणाला दहीहंडी फोडण्यासाठी काही मंडळांकडून तसेच विविध पक्षाच्या राजकीय पक्षाकडून तरुणांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपयाची बक्षीस आहे देण्यात येणार आहे. यासाठी हिंदू धर्मातील कार्यक्रम अवश्य साजरी करावी परंतु तरुण व युवकांना उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यासाठी थर लावण्याची तसेच लहान बालकांना वयोमर्यादा दिली असून यामुळे कुठलाही व्यक्ती दहीहंडी फोडताना अपघाती होऊन अपंगत्व येऊ नये किंवा मृत्युमुखी पडू नये याची काळजी सर्वसामाजिक मंडळाकडून अशी राजकीय पक्षाकडून आकर्षित लाखो रुपयांची बक्षीस हे लावून आकर्षित करून जीव घेणे प्रकार थांबले पाहिजेत याची काळजी सर्व पक्षाकडून तसेच सामाजिक मंडळाकडून घेतली पाहिजे.
याचे निर्देश प्रत्येक तालुक्याच्या पोलीस निरीक्षक मार्फत सर्व मंडळ व पक्षांना तशा प्रकारचे सूचना देण्यात याव्या व उच्च न्यायालयाने घातलेल्या शर्तीचे पालन करावे तसे न केल्यास त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो याची कल्पना देण्यात यावी. कारण एखादा कुटुंबातील तरुण व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास किंवा अपंगत्व झाल्यास या कुटुंबाची जबाबदारी त्या युवकावरती असते पुढील आयुष्य कठीण परिस्थितीतून त्या कुटुंबाला जावे लागते याचे भान आकर्षित बक्षिसे लावणाऱ्या मंडळावरती किंवा पक्षांकडून होत नाही यासाठी हिंदू धर्माचा सण अवश्य आनंदात साजरा करावा परंतु कुठल्या व्यक्तीला दहीहंडी फोडण्यासाठी उंचीचा थर ज्यादा लावल्याने जीव घेणे प्रकार असे अपंगत्व कायमस्वरूपी येऊ नये याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसूरकर सावंतवाडी यांनी केली आहे.
तसेच सर्व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय दहीहंडी फोडण्या दिवशी सायंकाळी चार ते दहा वाजेपर्यंत दहीहंडी फोडताना युवकांना अपघात झाल्यास रुग्णालयात डॉक्टर व परिचारिका जास्त प्रमाणात ठेवाव्यात जेणेकरून त्याचप्रमाणे रुग्णवाहिका नियोजन करावे अशा प्रकारचे निर्देश सर्व शासकीय रुग्णालयाला देण्यात यावे अशी विनंती राजेंद्र प्रभाकर मसुरकर उभा बाजार सावंतवाडी यांनी केले आहे.
_____________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*