You are currently viewing खिंडी व्हरवडे ते गैबी घाट रोड १० दिवस रोड बंद राहील

खिंडी व्हरवडे ते गैबी घाट रोड १० दिवस रोड बंद राहील

खिंडी व्हरवडे ते गैबी घाट रोड १० दिवस रोड बंद राहील

राधानगरी :

कोल्हापूर राधानगरी मार्गांवरील गैबी घाट येथील (करंफेन धबधबा ) येथील मोरी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याने या मार्गांवरील वाहतूक वळवून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. दहा दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
कोल्हापूरहून येणारी वाहने खिंडी व्हरवडे येथून गुडाळ तारळे मार्गे राधानगरीकडे वळवण्यात आली आहेत. तर कोकणातून येणारी अवजड वाहने राधानगरी बस स्थानकनजीक इंडॉल कॉर्नर येथून पिरळ – तारळे, शिरगांव मार्गे कोल्हापूरकडे वळवण्यात आली आहेत.
वाहतूक मार्गातील हा बदल उद्या, शुक्रवार दि. २३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत राहील. बदल केलेल्या मार्गांवर जागो जागी दिशादर्शक फलक लावण्यात आले असल्याची माहिती
प्रशासनाने दिली आहे. याची सर्व वाहन धारकांनी नोंद घ्यावी.

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा