You are currently viewing जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात दोन नवनियुक्त क्रीडाधिकारी व दोनक्रीडा मार्गदर्शक रुजू..

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात दोन नवनियुक्त क्रीडाधिकारी व दोनक्रीडा मार्गदर्शक रुजू..

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात दोन नवनियुक्त क्रीडाधिकारी व दोनक्रीडा मार्गदर्शक रुजू..

जिल्ह्यातील खेळाडूंनी संबंधित खेळाचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन

तळेरे -प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे नवनियुक्त २ क्रीडा अधिकारी व २ क्रीडा मार्गदर्शक हे नुकतेच रुजु झालेले आहेत.
नवनियुक्त क्रीडा अधिकारी यांचेपैकी श्री. राहुल रामचंद्र गायकवाड हे तलवारबाजी खेळाचे राष्ट्रीय खेळाडू तसेच श्री. सचिन नागनाथ रणदिवे हे धनुर्विद्या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू व धनुर्विद्या या खेळाचे राष्ट्रीय पंच (NIS) आहेत.
त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू श्रीम. श्रध्दा साईनाथ तळेकर व आंतरराष्ट्रीय क्रीडा कुस्ती प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू श्रीम. माधुरी गंगाराम घराळ या दोघी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे ‘क्रीडा मार्गदर्शक’ म्हणून नुकत्याच रुजु झालेल्या आहेत.
जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे नवनियुक्त झालेल्या क्रीडा मार्गदर्शकांकडुन तंत्रशुद्ध संबंधित खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या तंत्रशुद्ध मार्गदर्शनाकरिता आपली नोंदणी, श्री. आशिष सावंत (९०२२५०७८०४) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा