You are currently viewing लोरे नं.1 येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे

लोरे नं.1 येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे

लोरे नं.1 येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे

कणकवली

दिनांक 15 ऑगस्ट 2018 रोजी, लोरे नं.1 येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संदेश जी पारकर यांच्या विनंतीस मान देऊन, 20 ऑगस्ट रोजी तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले आहे.*
हे उपोषण सहा दिवसांपासून सुरू होते, परंतु अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संदेश जी पारकर यांनी ही माहिती देताना सांगितले की, 19/20 मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. या कामाची सखोल चौकशी करून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही लोरे नं 1 येथील ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. या अतिक्रमणात छप्पर व बांध घालून रस्ता अडवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यावेळी उपोषणकर्त्यांनी श्री. संदेश जी पारकर यांचे आभार मानले व आमच्या पाठीमागे असेच उभे राहण्याचे विनंती केली.

शेवटी, उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचे आवाहन श्री. संदेश जी पारकर यांनी केले आणि प्रशासन व सरकारशी लढाई कायम राहील, असे सांगितले.

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा