You are currently viewing चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार श्री अवधूत गुप्ते यांची आजोळच्या मळगाव हायस्कूलला भेट

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार श्री अवधूत गुप्ते यांची आजोळच्या मळगाव हायस्कूलला भेट

*चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार श्री अवधूत गुप्ते यांची आजोळच्या मळगाव हायस्कूलला भेट*

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार श्री अवधूत गुप्ते यांनी मळगाव हायस्कूल येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आपले आजोळ असलेल्या मळगाव येथील शाळकरी मुलांना सुखद धक्का दिला. श्री अवधूत गुप्ते मळगाव येथे आपले मामा श्री.पाटकर गुरुजी यांच्या निवासस्थानी अधून मधून येत असतात. सिने सृष्टीत जरी यशस्वी दिग्दर्शक, संगीतकार म्हणून नाव कमावले तरी जिथे बालपण गेले त्या कोकणच्या मातीला, मळगाव गावाला ते विसरले नाहीत.
श्री अवधूत गुप्ते यांचे मामा श्री पाटकर गुरुजी गेली तीस वर्षे गरीब विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी आर्थिक मदत करतात. तोच मामांचा वारसा पुढे चालविण्यासाठी श्री अवधूत गुप्ते आपल्या परिवारासह मळगाव हायस्कूलच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी मळगाव हायस्कूलच्या नव्याने बांधलेला कै.गोपिका बाबणी शिरोडकर रंगमंच पाहून त्यांनी अभिनंदन केले व याच रंगमंचावर आपल्याला एक दिवस कार्यक्रम करायचा आहे असे सांगत भविष्यात इथे कार्यक्रम करणार असे आश्वासित केले. त्यामुळे मळगाव हायस्कूलची मुले आणि कर्मचारी वृंद आनंदित झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, सदस्य,शिक्षकवृंद व बांदा पानवळ कॉलेजचे प्रा.शरद शिरोडकर उपस्थित होते.

_____________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🔸अंदमान – 5 दि – 33,990/-*

*🔹छत्तीसगड – 5 दि – 24,990/-*

*🔸हिमाचल – शिमला मनाली चंदीगड – 7 दि – 28,990/-*

*🔹काश्मीर वैष्णोदेवी – 6 दि – 32,990/-*

*🔸लेह लडाख – 7 दि – 39,990/-*

*🔹नैनिताल मसुरी कोरबेट – 6 दि – 33,990/-*

*🔸अमृतसर – 4 दि – 17,990/-*

*🔹पांडेचेरी कांचीपुरम महाबलीपुरम – 5 दि – 31,990/-*

*🔸हैदराबाद रामोजी फिल्म सिटी – 5 दि – 32,990/-*

*🔹केरळ कन्याकुमारी – 6 दि – 24,990/-*

*🔸इंदोर उज्जैन मांडू – 4 दि – 25,990/-*

*🔹राजस्थान – मेवाड मारवाड – 7 दि – 28,990/-*

*🔸दिल्ली आग्रा – 4 दि – 20,990/-*

*🔹चार धाम – 13 दि – 71,990/-*

*🔸अहमदाबाद वडोदरा स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि – 22,990/-*

*🔹हम्पी बदामी – 5 दि – 26,990/-*

*🔸अष्टविनायक यात्रा – 3 दि – 11,990/-*

*🔹ओरिसा – 5 दि – 28,990/-*

*🔸सिक्कीम दार्जिलिंग – 7 दि – 39,990/-*

*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*📲 7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा