You are currently viewing सावंतवाडीची पियुषा एम.पी.एस.सी परिक्षेत राज्यात चौथी…

सावंतवाडीची पियुषा एम.पी.एस.सी परिक्षेत राज्यात चौथी…

सावंतवाडीची पियुषा एम.पी.एस.सी परिक्षेत राज्यात चौथी…

राज्य कर निरीक्षक म्हणून निवड; महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून कौतुक…

सावंतवाडी

येथील सुकन्या पियुषा वारंग हिने एम.पी.एस.सी परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तिची राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे.

एकाच वर्षात तीने तब्बल पाच परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. तिच्या यशाबद्दल महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून संचालक महेंद्र पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून तिचे कौतुक करण्यात आले.तीची खुला महिला प्रवर्गातून निवड झाली आहे

______________________________
*संवाद मीडिया*

*👨🏻‍🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻‍🎓*

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ

*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी

▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats

*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats

*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी

*•ELECTRICIAN 2 Years*

*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*

*•WIREMAN 2 Years*

*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*

*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

Email ID-vpcpm2017@gmail.com

Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932

*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*

*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031

*जाहिरात लिंक*

———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा