You are currently viewing संकटातही उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी..

संकटातही उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी..

*संकटातही उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी….*

*वाफोलीतील रमेश मेस्त्री यांच्या घराचे छप्पर वादळाने उडवले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मेस्त्री कुटुंबाला सावरले!*

वाफोलीमधील रमेश मेस्त्री या शेतकऱ्याचे छप्पर वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने उडून गेले. वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस यांच्या माध्यमातून ही कैफियत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कानावर पोहोचली. तातडीने या अडचणीची दखल घेत सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशाल परब यांनी रमेश मेस्त्री यांच्या घराचे छप्पर पूर्ण करून दिले. भाजपा कार्यकर्त्यांना आपला परिवार मानत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा लौकिक आजवर ऐकत आलो होतो, आज त्याचा अनुभव घेतला, असे भावनोत्कट उद्गार मेस्त्री कुटुंबियांनी काढले.

भाजपा नेते खासदार नारायणराव राणे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार विशाल परब यांची लोकहिताची चाललेली विविध कामे हा जनतेमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.लोकांना मदत करण्यासाठी सतत धावपळ करणाऱ्या, कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणाऱ्या भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कामातून कार्यकर्त्यांना मिळणारी ऊर्जा म्हणजे एकुणच “सामर्थ्य असो नसो तरीही जिद्द ठेवतो जिंकण्याची..साथ असता विशालजींची झुंजही देऊ वादळाशी” अशा प्रकारची सकारात्मक झालेली दिसून येत आहे. विशाल परब यांच्या या संवेदनशील कार्याचेची वाफोली परीसरातून कौतुक होत आहे.

_____________________________
*संवाद मीडिया*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा….*

*🎼🎼 म्युझिक कॉर्नर 🎼🎼*

*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*🔹_आता स्मार्ट फोन खरेदीवर मिळवा तब्बल 1 नाहीतर 4 Smart Gift Free_*

*_🔸 स्मार्ट फोन खरेदीवर मिळवा चक्क 2 वर्षांची Warranty_*

*_🔹आता जुना स्मार्ट फोन द्या आणि मिळवा तब्बल 14000/- पर्यंतचा Discount_*

*_🔸आता स्मार्ट फोन Finance वर खरेदी करा तोही 0% Downpayment & No Cost EMI वर या_*

*_स्वातंत्रदिनाच्या Offer चा लवकरात लवकर लाभ घ्या.*

*_ऑफर कालावधी 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट_*

*👉नियम व अटी लागू*
~~~~~~~~~~~~~~~
*📍Washing Machine सोबत*
*👉32″ Smart LED TV only Rs 15990/-*

*LED TV च्या खरेदीवर American Tourister ची Trolley Bag मोफत तेही फक्त Rs – 9990/- च्या offer prize वर Free*

*फ्रिज वर आकर्षक वस्तू free तेही – starting Rs 13990/-*

*प्रत्येक वस्तू खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू*🎁🎁🤓🤓
~~~~~~~~~~~~~~~
*_आता Accessories खरेदीवर मिळवा 75% Discount_*

*BUY 1 GET 1 OFFER*

*स्मार्ट वॉच खरेदीवर मिळवा BT नेकबँड फ्री फ्री फ्री …*⌚⌚

*BT स्पीकर खरेदीवर मिळवा Pendrive फ्री फ्री फ्री…*🔊🔊

*SanDisk Smartwatch, Buds for Power Bank चा Big Combo मिळवा तो ही 2199/- मध्ये*

*4999/- पासुन कोणतीही Accessories खरेदी करा तेही Finance वर 0% मध्ये*

*📍पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📲मोबा: 8799978651*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा