You are currently viewing चौके येथील प्रथितयश व्यवसायिक कै. विलास गावडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आनंदाश्रय येथे अन्नदान

चौके येथील प्रथितयश व्यवसायिक कै. विलास गावडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आनंदाश्रय येथे अन्नदान

मालवण :

 

मालवण तालुक्यातील चौके येथील प्रथितयश चिरेखाण व्यवसायिक कै. विलास सुरबा गावडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची मुलगी प्रतीक्षा व मुलगा युवा उद्योजक प्रीतम गावडे यांनी कुडाळ येथील जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय येथे अन्नदान केले. यावेळी प्रीतम यांची आई प्रणाली गावडे, भाऊ प्रतीक गावडे, ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा