You are currently viewing सिंधुदुर्ग गिरणी कामगारांची २७ ऑगस्टला सावंतवाडीत बैठक…

सिंधुदुर्ग गिरणी कामगारांची २७ ऑगस्टला सावंतवाडीत बैठक…

सिंधुदुर्ग गिरणी कामगारांची २७ ऑगस्टला सावंतवाडीत बैठक…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेची २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता काझी शहाबुद्दीन हाॅल येथे बैठकीचे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी गिरणी कामगार व वारस यांना म्हाडा लाॅटरी बाबत माहिती दिली जाणार आहे. तरी गिरणी कामगार व वारसांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शामसुंदर कुंभार, रामचंद्र कोठावळे, सुभाष परब, अभिमन्यू लोंढे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा