You are currently viewing शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय उमाकांत वारंग

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय उमाकांत वारंग

*शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय उमाकांत वारंग*

*सकल मराठा समाजाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा रिंगणात उतरणार*

*माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घेतली भेट*

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी येत्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजविले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे उमाकांत वारंग यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्यासह सावंतवाडी पालिकेतील तत्कालीन नगरसेवकांनीही उमाकांत वारंग यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी स्वातंत्र्यदिनी गुरुकुल येथील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात साळगावकर यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, उमेश कोरगावकर, सकल मराठा समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते सुंदर गावडे उपस्थित होते.

_____________________________
*संवाद मीडिया*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा….*

*🎼🎼 म्युझिक कॉर्नर 🎼🎼*

*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*🔹_आता स्मार्ट फोन खरेदीवर मिळवा तब्बल 1 नाहीतर 4 Smart Gift Free_*

*_🔸 स्मार्ट फोन खरेदीवर मिळवा चक्क 2 वर्षांची Warranty_*

*_🔹आता जुना स्मार्ट फोन द्या आणि मिळवा तब्बल 14000/- पर्यंतचा Discount_*

*_🔸आता स्मार्ट फोन Finance वर खरेदी करा तोही 0% Downpayment & No Cost EMI वर या_*

*_स्वातंत्रदिनाच्या Offer चा लवकरात लवकर लाभ घ्या.*

*_ऑफर कालावधी 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट_*

*👉नियम व अटी लागू*
~~~~~~~~~~~~~~~
*📍Washing Machine सोबत*
*👉32″ Smart LED TV only Rs 15990/-*

*LED TV च्या खरेदीवर American Tourister ची Trolley Bag मोफत तेही फक्त Rs – 9990/- च्या offer prize वर Free*

*फ्रिज वर आकर्षक वस्तू free तेही – starting Rs 13990/-*

*प्रत्येक वस्तू खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू*🎁🎁🤓🤓
~~~~~~~~~~~~~~~
*_आता Accessories खरेदीवर मिळवा 75% Discount_*

*BUY 1 GET 1 OFFER*

*स्मार्ट वॉच खरेदीवर मिळवा BT नेकबँड फ्री फ्री फ्री …*⌚⌚

*BT स्पीकर खरेदीवर मिळवा Pendrive फ्री फ्री फ्री…*🔊🔊

*SanDisk Smartwatch, Buds for Power Bank चा Big Combo मिळवा तो ही 2199/- मध्ये*

*4999/- पासुन कोणतीही Accessories खरेदी करा तेही Finance वर 0% मध्ये*

*📍पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📲मोबा: 8799978651*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा