You are currently viewing संविधान जागर यात्रा २०२४

संविधान जागर यात्रा २०२४

*॥ सस्नेह निमंत्रण ॥*

*संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित
संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त संविधान जागर यात्रा २०२४*

*CONSTITUTION INDIA*

*दि. ९/८/२०२४ ते दि. ८/९/२०२४*
*सत्याग्रह भुमी महाड ते चैत्यभुमी मुंबई (मार्गे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे)*

*जाहीर सभा*

*दिनांक व वेळ : रविवार, ११ ऑगस्ट २०२४, सकाळी १० वा.*

*ठिकाण : छ. शिवाजी महाराज चौक, कणकवली*

*_विषय : भारताच्या संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची पुराव्यानिशी पोलखोल.
मार्गदर्शक: प्रख्यात संविधान अभ्यासक व विचारवंत आणि मान्यवर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे._*

*चला संविधानाचा मिळुन जागर करूया….!*

*विनित : संविधान जागर समिती महाराष्ट्र*

प्रतिक्रिया व्यक्त करा