You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांच्या माध्यमातुन सोनगेवाडी ओमनगर नागरिकांना नवीन वर्षाची भेट..

सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांच्या माध्यमातुन सोनगेवाडी ओमनगर नागरिकांना नवीन वर्षाची भेट..

कणकवली :

 

कणकवली तालुक्यातील सोनगेवाडी-ओमनगर फाट्याजवळ नेहमी समोर येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होतात. त्यामुळे तेथील नागरिकांनी रोड मिरर बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने सुजित जाधव यांनी नवीन वर्षाची भेट म्हणून स्वखर्चातून हा रोड मिरर ओम नगर फाट्याजवळ बसविण्यात आला आहे.

त्यामुळे तेथील नागरिकांनी सुजित जाधव यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. सत्तेत नसताना देखील सुजित जाधव हे जणसामान्यांच्या गरजा पूर्ण करतात हे त्यांच्या कामातून दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 7 =