फोंडाघाट मधील जिओ नेटवर्कची सेवा दयनीय
अजित नाडकर्णी यांनी पालकमंत्री व आमदारांचे वेधले लक्ष
फोंडाघाट
फोंडाघाट मधील जिओ मोबाईल सलग ८ दिवस त्रासदायक झाला आहे.यासाठी अजित नाडकर्णी यांनी पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण आमदार नितेशजी राणे यांची भेट घेवून लक्ष घालण्याची मागणी केली. दोघांनीही लक्ष घालतो म्हणुन सांगीतले.फोंडाघाट असलेने टाॅवरची गरज भासते.फोन कट होणे, नेट न मिळणे, अश्या अनंत तक्रारी आहेत.आज कणकवली रेल्वे स्टेशनच्या उद्दाटनाला आले असता अजित नाडकर्णी यांनी भेट घेतली. आमदारांनीही त्वरीत लक्ष घालतो असे सांगीतले.अजित नाडकर्णी यांनी दोघांचेही अभिनंदन केले.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*