You are currently viewing शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

*शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न*

वैभववाडी

*वैभववाडीचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, वैभववाडी पोलीस ठाणे व जीवनधारा रक्तपेढी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर हे वैभववाडीचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजीत करण्यात आले. सदर शिबिरामध्ये एकूण ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जीवनधारा रक्तपेढी, कोल्हापूरचे डॉ.नयनिश मोरे यांनी रक्तदानाचे महत्व व गरज समजावून सांगताना समाजातील प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे असे आवाहन केले.
सदर शिबिराच्या उद्धघाटनप्रसंगी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे, स्थानिक समितीचे सचिव श्री. प्रमोद रावराणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, श्री. प्रकाश कुमार रावराणे, श्री. विजय रावराणे, श्री. सुनील अवसरमोल (पोलीस निरीक्षक, वैभववाडी पोलीस ठाणे), डॉ.नयनीश मोरे (जीवनधारा ब्लड सेंटर कोल्हापूर), श्री. राजेश पडवळ (सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान, वैभववाडी) हे मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्यावतीने करण्यात आले होते.

______________________________
*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा