You are currently viewing आ. नितेश राणेंचा शब्द पुरा होता कामा नये याची खबरदारी भाजप तालुकाध्यक्षांनी घेतली

आ. नितेश राणेंचा शब्द पुरा होता कामा नये याची खबरदारी भाजप तालुकाध्यक्षांनी घेतली

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची पत्रकार परिषद

 

देवगड / प्रतिनिधी :

किंजवडे साकव प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस वर केली होती टीका याबत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी आमदार नितेश राणे यांना दिलेली माहिती फसवणूक आणि दिशाभूल करणारी असल्याचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची पत्रकार परिषद मध्ये म्हटले आहे. किंजवडे साकव नादुरुस्त असल्याने यापूर्वी प्रवास करणारे ग्रामस्थ वाहून जाण्याचा घडलेला प्रकार, ग्रामस्थांची उपस्थिती पाहता आपल्या सोबत असणारा माणूस आपली दिशाभूल करतोय. ३० वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळात साकव झाला. आ. नितेश राणेंचा शब्द पुरा होता कामा नये याची खबरदारी भाजप तालुकाध्यक्षांनी घेतली अशी टीका किरण टेंबुलकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा