You are currently viewing मुसळधार पावसामुळे मालवणात जलमय स्थिती

मुसळधार पावसामुळे मालवणात जलमय स्थिती

मालवण :

 

मालवणात मुसळधार पावसामुळे जलमय स्थिती निर्माण झाली आहे. देवबाग मोबारवाडी येथील संजय कुमठेकर यांच्या राहत्या घरावर माड कोसळून नुकसान झाले. तर वायरी जाधववाडी येथे सुनील मोरजकर, संतोष तारी यांच्या घरात पाणी शिरले. याठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे आपत्कालीन यंत्रणा नसल्याचे सांगत भाई मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 13 =