*वजराट ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिर संपन्न*
_वजराट, आडेली , तेर्सेबांबार्डे येथील २७ रक्तदात्यांनी केले रक्तदान_
*वेंगुर्ला :*
ग्रामपंचायत वजराट आणि श्री सातेरी वाचनालय व गुरुमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालय, वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत वजराट सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये वजराट व आडेली तेसेबांबार्डे गावातील पुरुष व महिला अश्या एकूण २७ रक्तदात्यानी रक्तदान केले. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस,वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, वजराट सरपंच अनन्या पुराणिक
उपसरपंच श्यामसुंदर पेडणेकर ग्रा. पं. सदस्य दीपिका राणे, नम्रता देसाई, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव परब,वजराट सोसायटी चेअरमन वसंत पेडणेकर गावप्रमुख सुर्यकांत परब,नंदकिशोर मांजरेकर व्यायाम पटू किशोर सोनसूरकर मान्यवर उपस्थिती होते. मान्यवरांच्या हस्ते रक्त दात्याना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनोहर परब, दिगंबर पेडणेकर, शेखर परब, अ. बा. परब,संदीप पेडणेकर प्रेमानंद भोसले,विनायक परब,आनंद परब , निवृत्ती घोणे,बाळकृष्ण परब , तात्या कोंडसकर उपस्थित होते. रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे डॉ. निखील शिंदे, प्रांजली परब, नेहा परब,कांचन परब, मिलिंद कांबळे,नितीन गावकर ग्रामसेवक प्रविण भोई यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरासाठी वाचनालय सचिव आनंद पुराणिक, नंदकिशोर मांजरेकर, बाळकृष्ण सोनसूरकर, भूषण पेडणेकर यांचे आर्थिक सहाय्य लाभले. तसेच शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी मकरंद गोंधळेकर, नितीन सावंत, प्रवीण गावडे, गौरव मुंजी, पूर्वा कांदे ,सागर सावूळ यांनी मेहनत घेतली.वाचनालय अध्यक्ष पांडुरंग दळवी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*