You are currently viewing जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा 15 जानेवारी रोजी बॅ नाथ पै सभागृहात           

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा 15 जानेवारी रोजी बॅ नाथ पै सभागृहात           

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या  बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता बॅ.नाथ पै समिती सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे घेण्यात येणार असल्याचे सचिव बांधकाम समिती तथा कार्यकारी अभियंता (बांध) जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =