You are currently viewing कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनींना रक्तदान केल्यानंतर ग्रेस मार्क्स ( प्रोत्साहन गुण) देण्याचा शासन निर्णय व्हावा – राजेंद्र प्रभाकर मसुरकर

कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनींना रक्तदान केल्यानंतर ग्रेस मार्क्स ( प्रोत्साहन गुण) देण्याचा शासन निर्णय व्हावा – राजेंद्र प्रभाकर मसुरकर

कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनींना रक्तदान केल्यानंतर ग्रेस मार्क्स ( प्रोत्साहन गुण) देण्याचा शासन निर्णय व्हावा – राजेंद्र प्रभाकर मसुरकर

सावंतवाडी

महाराष्ट्रामध्ये अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते आणि अनेक नागरिकांना यासाठी राज्यात रक्त मिळवण्यासाठी नातेवाईकांना तसेच प्राण वाचवण्यासाठी धावपळ करावी लागते. यासाठी कॉलेज युवक व युवतींना ग्रेस मार्क गुण दिले जाते. अशा प्रकारचे आकर्षक मार्क्स दिल्यामुळे अनेकांचे भवितव्य कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळून अनेक रुग्णांचे रक्त दिल्यामुळे प्राण वाचू शकतात.*

*अनेक सामाजिक बांधिलकी असलेले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील व तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते यांनी वेळोवेळी रक्तदान देऊन मोलाचे सहकार्य यांच्याकडून होत असते परंतु अनेकदा अपुऱ्या रक्तदात्यांकडून रक्त देताना अनेक वेळा त्यांच्यावरती मानसिक ताण येत असतो.*

*अनेकदा असे रक्तदाते युवक यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये व राज्यामध्ये रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवले जातात कधीकधी दुर्मिळ रक्तगटाची माणसे उपलब्ध होताना कठीण प्रसंग त्यांच्यावरती येतो व रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी मनस्ताप करण्याची पाळी येत असते यासाठी कॉलेज युवक-युवतींना अठरा वर्षावरील यांना ग्रेस मार्क (प्रोत्साहन गुण) दिल्यानंतर त्यांना त्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना आकर्षित करून हजारोंच्या संख्येने रक्तदाते तयार होऊ शकतात.*

*रक्तदान दिल्यामुळे रुग्णांचे प्राण वाचू शकतात हा दुहेरी फायदा असल्यामुळे माझ्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन शासन निर्णय होऊन कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनींना रक्तदान केल्यानंतर ग्रेस मार्क्स ( प्रोत्साहन गुण) देण्याचा शासन निर्णय व्हावा अशी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी विनंती केली आहे.*

*राजेंद्र प्रभाकर मसुरकर.*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस*
*सोन्या-चांदीचे व्यापारी*
*उभाबाजार सावंतवाडी*
*ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क क्र :- 9422435760*
*8975857716.*

प्रतिक्रिया व्यक्त करा