You are currently viewing मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून १० लाख रूपये घेवून गंडवीले

मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून १० लाख रूपये घेवून गंडवीले

 

मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून एका मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून अंंतरराज्य टोळीकडून १० लाख रूपये घेवून गंडविल्याची घटना घडली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने संगणमत करून दत्ता लक्ष्मण खानझोडे वय ५० वर्षे या व्यवसायायने शिक्षक असलेल्या पालकाकडुन त्यांच्या मुलाला वैद्यकीय प्रवेश मिळण्यासाठी अंतरराज्य टोळीकडुन निनावी फोन आला. १० लाख रूपये द्या तुम्हाला नामवंत वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात येईल. असे म्हणून सदर आरोपीने पैसे भरण्यासाठी आपला खाते नंबर खानझोडे यांना दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + seventeen =