You are currently viewing कणकवली येथे रंगला संगीतमय गुरुपुजन सोहळा…..

कणकवली येथे रंगला संगीतमय गुरुपुजन सोहळा…..

कणकवली येथे रंगला संगीतमय गुरुपुजन सोहळा…..

कणकवली

श्री जगन्नाथ सांगीत विद्यालय कणकवली शाखेच्या वतिने शनिवार दिनांक 27 जुलाई 2024 रोजी पमाज सिटी सेंटर कणकवली श्री प्रमोदशेठ यांच्या निवासस्थानी चालणार्या पखवाज क्लास पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थी वर्गातर्फे संगीत गुरुपुजन कार्यक्रमात संगीत संध्या संपन्न झाली यामध्ये सुरुवातीला देवता पूजन,महाआरती झाली,यानंतर पमाज सिटी सेंटर चे श्री प्रमोद शेठ मसुरकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांचे सत्कार करण्यात आले संगीत कार्यक्रमची सुरुवात महिला डबलबारी फेम बुवा सौ.साची मुळम, देवगड पुरळ – हूर्शी यानी सुश्राव्य भजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली व अभंग,गौळण गाताना श्री महेश सावंत यांच्यावर गायलेला कौतुक गजर सर्व शिष्य गणाना भारावून गेला व टाळ्यांची बरसात झाली यानतर कणकवली शाखेच्या विद्यार्थ्यानी ताल पंचम सवारी तालात पखवाज सहवादन करुन रसिकांची मने जिंकली,यानतर श्रीमती मसुरकर आई यांचे गुरुपुजन श्री महेश सावंत यानी केले तर विद्यार्थी वर्गातर्फे गुरुवर्य श्री महेश सावंत आणि श्री खडपकर सर व कातवणकर सर यांचे गुरुपुजन करण्यात आले,यानतर श्री सचिन कातवणकर यानी गायलेल अभंग खुप रंगला व शेवट बहारदार आवाजाचे गायक बुवा श्री नामदेव गिरकर यानी भैरवी ने कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमाला तबला साथ कु.सुरज पालव तर पखवाज साथ पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर सर तसेच श्री रुपेश मुळम,कु.रितेश पांचाळ,श्री गिरिश परब,कू.तेजस कदम,आणि समस्त विद्यार्थी वर्गाने केली,श्री सावंत सरानी उपस्थीत समस्त पालक वर्ग आणि सर्व मान्यवर आणि संगीत श्रोते यांचे आभार मानले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

______________________________
*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा