You are currently viewing व्ही.पी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची इनक्यूब फार्मा कंपनीत निवड…

व्ही.पी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची इनक्यूब फार्मा कंपनीत निवड…

व्ही.पी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची इनक्यूब फार्मा कंपनीत निवड…

सावंतवाडी

माडखोलीतील व्ही.पी कॉलेजच्या १० विद्यार्थ्यांची गोव्यातील इनक्यूब फार्मा कंपनीत निवड करण्यात आली आहे. यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना हजर राहण्याचे सूचना संबंधित कंपनीकडून देण्यात आल्या आहेत.
नियुक्त विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, प्लेसमेंट ऑफिसर व एचओडी डॉ. संदेश सोमनाचे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा