You are currently viewing वराड पं.स.उपविभागप्रमुख पदी शिशुपाल राणे,पेंडूर पं. स. उपविभागप्रमुख पदी उमेश प्रभु

वराड पं.स.उपविभागप्रमुख पदी शिशुपाल राणे,पेंडूर पं. स. उपविभागप्रमुख पदी उमेश प्रभु

*दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची निवड*

*आ. वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले अभिनंदन*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी शिशुपाल राणे व पेंडूर पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी उमेश प्रभु तसेच दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व आपल्या पदाला न्याय देऊन संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती मंदार केणी, उपतालुकप्रमुख बाळ महाभोज, शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख सन्मेष परब, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब,कृष्णा पाटकर, सचिन मालवणकर, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, सिद्धू मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, बाबु वाघ,उमेश चव्हाण, युवतीसेना शहरप्रमुख सुर्वी लोणे,अनिल वाक्कर आदी उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा