कणकवली :
भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. राणे कुटुंब यांनी ही भेट दिल्ली येथे घेतली. यावेळी सौ नीलम ताई राणे, आमदार नितेश राणे,सौ नंदिता नितेश राणे, सौ प्रियंका निलेश राणे, कुमार अभिराज निलेश राणे, कुमार निमिश नितेश राणे असे राणे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.