You are currently viewing फोंडाघाट परिसरामध्ये अनोळखी व्यक्तींकडून मुलांना गुंगी येणारे  खाद्यपदार्थ 

फोंडाघाट परिसरामध्ये अनोळखी व्यक्तींकडून मुलांना गुंगी येणारे  खाद्यपदार्थ 

फोंडाघाट परिसरामध्ये अनोळखी व्यक्तींकडून मुलांना गुंगी येणारे  खाद्यपदार्थ

आमदार नितेश राणेंशी यावर करणार चर्चा – अजित नाडकर्णी

फोंडाघाट

मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना नुसार
फोंडाघाट परिसरामध्ये काही अनोळखी व्यक्तीचा वावर आहे जे पाचवी ते सातवी च्या दरम्यानच्या मुलांना चॉकलेट सारखे खाद्यपदार्थ देऊन ते खायला लावतात सदर पदार्थांमध्ये गुंगी येणारे घटक असल्यामुळे मुलांना पुढील दोन तीन तास काही समजत नाही अशा दोन घटना शाळेच्या मुलांबरोबर घडल्या आहेत आणि शाळे कडून सर्व मुलांना आज याबद्दल कळविण्यात आलेले  आहे तरी सर्व क्लासला येणाऱ्या मुलांच्या पालकांनी खबरदारी घ्यावी मुलांना अनोळखी व्यक्तींकडून कोणताही खाद्यपदार्थ स्वीकारू नये याबाबत मार्गदर्शन करावे व मुले घरी पोचल्यावर क्लासच्या ग्रुप वर कळवावे खबरदारी घ्यावी. किंवा पोलीस यंत्रणेशी संपर्क करावा.अशी मागणी सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी केली आहे.या लोकांचा वावर ,शाळेच्या बाहेर संशयास्पद आढळल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनाही याची माहीती कळवावी.असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आज फोंडाघाट मध्ये आमदार नितेशजी राणे यांची मध्ये कार्यकर्त्यान सोबत मिटींग आहे.त्यावेळी त्यांच्या कानावर हा
विषय आपण घालणार आहोत.

.______________________________
*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा