You are currently viewing नेतर्डेत कारच्या धडकेत बैल जागीच ठार; कारचे नुकसान 

नेतर्डेत कारच्या धडकेत बैल जागीच ठार; कारचे नुकसान 

‌नेतर्डेत कारच्या धडकेत बैल जागीच ठार; कारचे नुकसान

बांदा

नेतर्डे-खोलबागवाडी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीची बैलाला जोरदार धडक बसल्याने बैल जागीच ठार झाला. तर मोटार रस्त्यानजीक घळणीत जाऊन कोसळली. हा अपघात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात मोटार चालक किरकोळ जखमी झाला असून मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा