You are currently viewing महाराष्ट्र चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲन्ड ॲग्रिकल्चर असोसिएशन च्या लोकसंपर्क, प्रसारमाध्यमे आणि संवाद या समितीच्या उपाध्यक्षपदी अँड नकुल पार्सेकर यांची निवड

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲन्ड ॲग्रिकल्चर असोसिएशन च्या लोकसंपर्क, प्रसारमाध्यमे आणि संवाद या समितीच्या उपाध्यक्षपदी अँड नकुल पार्सेकर यांची निवड

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲन्ड ॲग्रिकल्चर असोसिएशन च्या लोकसंपर्क, प्रसारमाध्यमे आणि संवाद या समितीच्या उपाध्यक्षपदी अँड नकुल पार्सेकर यांची निवड*

मसिआ अर्थात महाराष्ट्र चेंबर्स आॅफ काॅमर्स इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चर ही महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील सन १९२७ मध्ये उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली शिखर संस्था, २०२७ मध्ये मसिआ शतक महोत्सवी वर्ष साजरं करणार आहे. महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासात आणि रोजगार क्षेत्रात मसिआ विद्यमान कार्य कुशल अध्यक्ष मा. ललित गांधीं यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग क्षेत्रातील भविष्यातील संधी आणि आव्हाने याचा गांभीर्याने विचार करून भारत सरकारच्या कौशल्य विकास व लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंञालयाच्या सहकार्याने नवनवीन उद्योगांना चालना देवून बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गक्रमण करत आहे. मसिआचे हे कार्य प्रसार माध्यमांच्या द्वारे तळागाळापर्यंत पोचावे तसेच समाजातील सर्व घटक आणि मसिआ यामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अॅड नकुल पार्सेकर यांची पब्लिक रिलेशन, मिडिया आणि कम्युनिकेशन या समितीच्या उपाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झालेली आहे. नाशिक येथे संपन्न झालेल्या मसिआच्या राज्य कार्यसमीतीच्या सभेमध्ये ही घोषणा करण्यात आली. अॅड पार्सेकर हे गेल्या पस्तीस वर्षाहून जास्त काळ कोकणात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्याशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. देशाचे माजी केंद्रीय मंत्री मा सुरेश प्रभू आणि जेष्ठ पञकार व मानव विकास संस्थानच्या अध्यक्षा मा. उमा प्रभू यांच्या प्रेरणेने जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे.
मसिआचे अध्यक्ष मा. ललित गांधी, जेष्ठ उपाध्यक्ष रविद्र मानगावे ट्रस्टी मंडळाचे चेअरमन श्री आशिश पेडणेकर, कोकण विभागीय उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब आणि मसिआ च्या सर्वच सहकाऱ्यांनी दिलेल्या या नव्या जबाबदारी बद्दल ऍड. पार्सेकर यानी आभार मानले असून या पदाला निश्चितच न्याय देण्याचे प्रतिपादन केले आहे. मसिआचे जिल्ह्यातील पदाधिकारी श्री राजन नाईक, श्री संतोष राणे, श्री शिवाजी घोगळे, श्री मनोज वालावलकर, ऍड. नंदन वेंगुर्लेकर, श्री विजय केनवडेकर, श्री मिलींद प्रभू,श्री अच्युत सावंत भोसले यांच्या सहकार्याने मसिआचे कार्य तळागाळातील घटकांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचे काम श्री पार्सेकर यांच्याकडून प्रभावीपणे होईल असा विश्वास मसिआच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अॅड पार्सेकर यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू, सौ. उमा प्रभू, कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचेhm अध्यक्ष मोहन होडावडेकर तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

______________________________
*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा