You are currently viewing …..याला म्हणतात लोकनेता – अजित नाडकर्णी 

…..याला म्हणतात लोकनेता – अजित नाडकर्णी 

……याला म्हणतात लोकनेता – अजित नाडकर्णी

आमदार महेश दादा लांडगे यांचे आभार

पुणा मोशी या ठिकाणी क्रिस्टल सिटीत बिल्डींग खाली पाणी भरले आणि खाली असलेल्या पाण्यांच्या टाकीतही दुशीत पाणी शिरले हे समजताच आमदार महेशदादा लांडगे यांनी बिसलरीच्या बाॅटल्स पाठवुन लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली आणि स्वता फिल्डवर उतरुन सर्व यंत्रणा अलर्ट केली.त्या बिल्डींग मध्ये ३०० कुटुंब रहातात.या सर्वांनी आमदार असावा तर असा असावा असे मत प्रगट केले.  आमदार नितेश राणे आणि महेशदादा यांचे मैत्रीचे संबंध आहेत.हे समजताच अजित नाडकर्णी यांनी अभिनंदन आणि कौतुकही केले.याला म्हणतात लोकनेता अशी प्रतीक्रिया व्यक्त केली.

______________________________
*संवाद मीडिया*

🌈❄️💥🌈❄️💥🌈❄️💥
टाटा मोटर्स प्रथमच जाहीर करीत आहेत
टाटा पंच 👊🏻 पेट्रोल आणि सीएनजी वर
*तगडी सेलिब्रेशन ऑफर*
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

*₹.१५०००/- पर्यंत ची विषेश सुट*

२० लाख एसयुवी आनंदी कुटुंब प्रीत्यर्थ सेलिब्रेशन ऑफर

सर्व श्रेणीं मध्ये देशाची सर्वात अधिक विकली जाणारी कार टाटा पंच लॉंच पासुन प्रथमच तगडया ॲाफर सहीत

👊🏻 ५ स्टार सेफ्टी रेटींग ने परिपूर्ण
👊🏻 सर्वोत्तम बिल्ड क्वॉलिटी
👊🏻 सर्वाधिक सेफ मेटल बॉडी
👊🏻 सर्वोत्तम माइलेज
👊🏻 कमीत कमी मेंटेनंस खर्च
👊🏻 सर्वात जास्त सुरक्षित

सर्व काही एकाच कार मध्ये
ते देखिल तगडया ॲाफर सहीत

*ॲाफर केवळ ३१ जुलै पर्यंत हजर स्टॉक वर वैध*

त्वरा करा..!!
शेवटचे ५ दिवस
आजच भेट दया अथवा कॅाल करा

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली । ओरोस
*7377959595*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा