*संवाद मीडिया*
*बारावा दिवस*
*भावपूर्ण श्रद्धांजली*
कै. चंद्रकांत तुकाराम नाईक
देवाज्ञा – १५/७/२०२४
*असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा, आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत रहावा. आजच्यादिनी आमची भावपूर्ण श्रध्दांजली…*
*पत्नी – चंद्रकला, मुलगे आनंद, सागर, महेश मुली – सौ. स्नेहा परब, सौ. सानिका गवस सून- रुतुजा जावई – नंदकिशोर परब, सचिन गवस भाऊ – राजाराम पुतणे – मंदार, संदिप, श्रीराम, विठ्ठल, पुरुषोत्तम, सचिन, अजित पुतणी – मनोरमा, रामेश्वरी बहिण – हेमलता गावडे • नातवंडे – अभिजित, अनया, अन्वि, यश, आर्या, चैतन्य, सत्यवान*
*▪️समस्त नाईक व तोरस्कर परिवार, न्हावेली देऊळवाडी*
*▪️ऋणनिर्देश : या दुःखदप्रसंगी सांत्वन करणाऱ्या सर्वांचे आम्ही सदैव ऋणी आहोत…*