You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक न्याय भवनात सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी…

सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक न्याय भवनात सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी…

ओरोस
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्ग नगरी येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने साजरी करण्यात आली.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी यादव, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी विस्तार अधिकारी शिक्षण उदय सर्पे, अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मनिषा परब, कल्याण महासंघाचे जिल्हा सचिव भानू कदम, शितल सावंत,संजली मर्गज, विद्या कुडाळकर, नंददिपक जाधव, सचिन तांबे, माधवी मिस्त्री, विद्या शिंदे, प्रभावती पाकळे, शोभा परब, अरुणा कामतेकर, गीता मयेकर, गौरवी केळुसकर, शुभांगी पवार, प्रमोदिनी तांडेल, सुगंधा कदम, दिपीका भगत, प्रविणा सुरेंद्र , अपर्णा पेंढारकर, प्रणिता घाडी, अपर्णा तेली ,सुषमा गुरव, मनिषा गुरव,प्रांजली पाळेकर, नम्रता सावंत ,अनुराधा सावंत, रुचिता कदम, विनिता मराठे, रश्‍मी चव्हाण, जयवंती सावंत, सुमित्रा परब, मालिनी घाडी, सुप्रिया चिंदरकर, स्वप्ना राणे, अनिता साटम, प्रणिता कुडाळकर, क्रांती खानविलकर, सुप्रिया आंबेरकर, विजया धोंड, सोनिया सावंत, अश्विनी राणे, सुवर्णा पुजारे, राजश्री परब, जयश्री गावकर, राजश्री पूरब, मेघा गोसावी, अनिता रावराणे, राजेश्री मोरे, साधना खानविलकर, दीक्षा पवार, गुणाली परब, सुषमा डगरे, सुचिता देसाई, शारद रेडकर ,वंदना साटम, रंजना गावडे, ममता परब, सुप्रिया धुरी, दिक्षा खडपकर, सुनंदा केरकर, अनिता खोत, अंजली रेडकर , स्मिता चेंदवनकर, प्रणाली परब, सुचित्रा मुणगेकर, प्रज्ञा घाडी, रजनी भाईप, दया एकावडे,, संजना जाधव ,मनीषा कातळकर, कामिनी कोरगावकर, सुजाता सावंत, पूजा जाधव, मीना भैरे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अंशकालीन स्त्री परिचर यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा