You are currently viewing भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा.आम. राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत खर्डेकर महाविद्यालय येथे वृक्षारोपण

भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा.आम. राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत खर्डेकर महाविद्यालय येथे वृक्षारोपण

*भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा.आम. राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत खर्डेकर महाविद्यालय येथे वृक्षारोपण*

वेंगुर्ले

मा.आमदार तथा भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेलीसाहेब यांचा वाढदिवस वेंगुर्लेत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला . तालुक्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप , दप्तर वाटप , गरीबांना धान्य वाटप , छत्र्या वाटप असे विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित करून वाढदिवस उस्ताहात साजरा करण्यात आला .
वेंगुर्ले शहरात ही खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य एम.बी.चोगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , संस्था प्रतिनीधी सुरेंद्र चव्हाण , विरेंद्र देसाई , मा.प्राचार्य डाॅ.विलास देऊलकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , महीला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ , महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर , महीला जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , किसान मोर्चाचे सत्यवान पालव , युवा मोर्चाचे मनोहर तांडेल व हेमंत गावडे , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ , प्रा.अरविंद बिराजदार , प्रा.डाॅ.वसंत नंदगिरीकर , प्रा.दिलीप शितोळे , प्रा.पी.जी.देसाई , मोहन मोबारकर , इंद्रनिल चौगुले , प्रशांत कांबळे तसेच उद्यानविद्या विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते .

______________________________
*संवाद मीडिया*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*;

प्रतिक्रिया व्यक्त करा