You are currently viewing सावंवाडीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली…

सावंवाडीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली…

सावंवाडीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली…

पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता ; पाणी जपून वापरा प्रशासनाचे आवाहन.

सावंतवाडी

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर झाड पडून पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता शहरात भासणार आहे. तरी नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा