युवा पिढी आपले भविष्य सुखकर बनवू शकते – महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. विभाग ठाणे गट चिपळूण अंतर्गत समरगीत स्पर्धा 2024-25 संपन्न
कुडाळ
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. विभाग ठाणे गट चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, महालक्ष्मी हॉल येथे दिनांक 23 /07/2024 रोजी गटस्तरीय समरगीत स्पर्धा 2024-25 आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड साहेबांनी कामगार कल्याणच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांबद्दल उपस्थितांना व्यवस्थितरित्या माहिती दिली. व्यवस्थित आपल्या कामगार वर्गाने लाभ घेतल्यास खूप सार्या योजनांचा फायदा त्यांना होऊ शकतो तसेच तालुका तालुकास्तरावरती कामगार कल्याण च्या माध्यमातून खूप साऱ्या योजना राबवल्या जातात त्या योजना जाणून घेण्यासाठी जवळच असलेल्या कामगार कल्याण च्या ऑफिसला भेटी देऊन त्याचा निरसन करून घ्या असे मार्गदर्शन देखील केले.
महेंद्र पेडणेकर युवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तसेच संचालक महेंद्रा अकॅडमी यांनी युवा पिढी कशाप्रकारे आपलं भवितव्य घडवू शकते आणि आपला भविष्य सुखकर करू शकते यासंदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले तसेच कामगार कल्याणचे उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत ते पुढे देखील अजून बळकट होऊन त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणे गरजेचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त कामगार वर्गाने तालुक्यामध्ये असलेल्या कामगार कल्याण च्या ऑफिसला भेटी घेऊन त्यांच्या उद्भवणाऱ्या शंकांचे निरसन करून घेणे असं यावेळी मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रम मध्ये कार्यक्रम अध्यक्ष मा. श्री. मोहन गुरुनाथ होडावडेकर, कार्यकारी संचालक कॉनबॅक, अध्यक्ष एम. आय. डी. सि. इंडस्ट्री असोसिएशन, प्रमुख पाहुणे मा. श्री.अजितपालसिंह दिनोरे, कार्यकारी अभियंता(प्रशासन )कुडाळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण , कंपनी. मर्या. विशेष उपस्थिती मा. श्री. सुरेश अंकुश बोवलेकर, संचालक बोवलेकर कॅशू फॅक्टरी, वेंगुर्ला . अध्यक्ष महाराष्ट्र कॅशू मॅन्युफॅक्चर असोसिएशन, सिंधुदुर्ग , मा. श्री. नंदकिशोर करावडे, व्यवस्थापाक कुडाळ खरेदी विक्री संघ कुडाळ, यांनी कामगार कल्याण निधी, योजना व उपक्रम बाबत जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून लाभ घेऊ असे आश्वासन दिले.मा श्री महेंद्र पेडणेकर संचालक, महेंद्रा अकॅडमी, कुडाळ, मा. श्री. बबल नांदोस्कर, मा. श्री हेमंत शिरसाठ, मालक महालक्ष्मी हॉल, कुडाळ,मा श्री. अरुण लाड, कामगार कल्याण अधिकारी, गट कार्यालय, चिपळूण, सुस्मिता नाईक, केंद्र प्रमुख, कुडाळ केंद्र, संतोष नेवरेकर, केंद्र प्रमुख दीपक गायकवाड केंद्र प्रमुख, महाड मालवण, नम्रता आराबेकर, सुप्रिया मोर्ये, दत्ताराम तळावडेकर, सिताराम पालव ( लिपिक, गट चिपळूण ) तसेच सर्व केंद्राच्या केंद्र प्रमुख व केंद्र सभासद उपस्थित पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नेवरेकर सर व आभार सुस्मिता नाईक मॅडम यांनी मानले.
स्पर्धे मध्ये एकूण 11 संघांनी भाग घेतला. परीक्षक म्हणून श्री प्रफुल्ल रेवडकर, सौ. नेहा कशाळीकर,श्री. महाराष्ट्र शासन
कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. विभाग ठाणे गट चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, महालक्ष्मी हॉल येथे दिनांक 23 /07/2024 रोजी गटस्तरीय समरगीत स्पर्धा 2024-25 आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड साहेबांनी कामगार कल्याणच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांबद्दल उपस्थितांना व्यवस्थितरित्या माहिती दिली जर व्यवस्थित आपल्या कामगार वर्गाने लाभ घेतल्यास खूप सार्या योजनांचा फायदा त्यांना होऊ शकतो तसेच तालुका तालुकास्तरावरती कामगार कल्याण च्या माध्यमातून खूप साऱ्या योजना राबवल्या जातात त्या योजना जाणून घेण्यासाठी जवळच असलेल्या कामगार कल्याण च्या ऑफिसला भेटी देऊन त्याचा निरसन करून घ्या असे मार्गदर्शन देखील केले.तसेच महेंद्र पेडणेकर युवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तसेच संचालक महेंद्रा अकॅडमी यांनी युवा पिढी कशाप्रकारे आपलं भवितव्य घडवू शकते आणि आपला भविष्य सुखकर करू शकते यासंदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले तसेच कामगार कल्याणचे उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत ते पुढे देखील अजून बळकट होऊन त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणे गरजेचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त कामगार वर्गाने तालुक्यामध्ये असलेल्या कामगार कल्याण च्या ऑफिसला भेटी घेऊन त्यांच्या उद्भवणाऱ्या शंकांचे निरसन करून घेणे असं यावेळी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम मध्ये कार्यक्रम अध्यक्ष मा. श्री. मोहन गुरुनाथ होडावडेकर, कार्यकारी संचालक कॉनबॅक, अध्यक्ष एम. आय. डी. सि. इंडस्ट्री असोसिएशन, प्रमुख पाहुणे मा. श्री.अजितपालसिंह दिनोरे, कार्यकारी अभियंता(प्रशासन )कुडाळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण , कंपनी. मर्या. विशेष उपस्थिती मा. श्री. सुरेश अंकुश बोवलेकर, संचालक बोवलेकर कॅशू फॅक्टरी, वेंगुर्ला . अध्यक्ष महाराष्ट्र कॅशू मॅन्युफॅक्चर असोसिएशन, सिंधुदुर्ग , मा. श्री. नंदकिशोर करावडे, व्यवस्थापाक कुडाळ खरेदी विक्री संघ कुडाळ, यांनी कामगार कल्याण निधी, योजना व उपक्रम बाबत जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून लाभ घेऊ असे आश्वासन दिले.मा श्री महेंद्र पेडणेकर संचालक, महेंद्रा अकॅडमी, कुडाळ, मा. श्री. बबल नांदोस्कर, मा. श्री हेमंत शिरसाठ, मालक महालक्ष्मी हॉल, कुडाळ,मा श्री. अरुण लाड, कामगार कल्याण अधिकारी, गट कार्यालय, चिपळूण, सुस्मिता नाईक, केंद्र प्रमुख, कुडाळ केंद्र, संतोष नेवरेकर, केंद्र प्रमुख दीपक गायकवाड केंद्र प्रमुख, महाड मालवण, नम्रता आराबेकर, सुप्रिया मोर्ये, दत्ताराम तळावडेकर, सिताराम पालव ( लिपिक, गट चिपळूण ) तसेच सर्व केंद्राच्या केंद्र प्रमुख व केंद्र सभासद उपस्थित पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नेवरेकर सर व आभार सुस्मिता नाईक मॅडम यांनी मानले.
स्पर्धे मध्ये एकूण 11 संघांनी भाग घेतला. परीक्षक म्हणून श्री प्रफुल्ल रेवडकर, सौ. नेहा कशाळीकर,श्री. महाराष्ट्र शासन
कामगार विभाग
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. विभाग ठाणे गट चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, महालक्ष्मी हॉल येथे दिनांक 23 /07/2024 रोजी गटस्तरीय समरगीत स्पर्धा 2024-25 आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड साहेबांनी कामगार कल्याणच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांबद्दल उपस्थितांना व्यवस्थितरित्या माहिती दिली जर व्यवस्थित आपल्या कामगार वर्गाने लाभ घेतल्यास खूप सार्या योजनांचा फायदा त्यांना होऊ शकतो तसेच तालुका तालुकास्तरावरती कामगार कल्याण च्या माध्यमातून खूप साऱ्या योजना राबवल्या जातात त्या योजना जाणून घेण्यासाठी जवळच असलेल्या कामगार कल्याण च्या ऑफिसला भेटी देऊन त्याचा निरसन करून घ्या असे मार्गदर्शन देखील केले.तसेच महेंद्र पेडणेकर युवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तसेच संचालक महेंद्रा अकॅडमी यांनी युवा पिढी कशाप्रकारे आपलं भवितव्य घडवू शकते आणि आपला भविष्य सुखकर करू शकते यासंदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले तसेच कामगार कल्याणचे उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत ते पुढे देखील अजून बळकट होऊन त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणे गरजेचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त कामगार वर्गाने तालुक्यामध्ये असलेल्या कामगार कल्याण च्या ऑफिसला भेटी घेऊन त्यांच्या उद्भवणाऱ्या शंकांचे निरसन करून घेणे असं यावेळी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम मध्ये कार्यक्रम अध्यक्ष मा. श्री. मोहन गुरुनाथ होडावडेकर, कार्यकारी संचालक कॉनबॅक, अध्यक्ष एम. आय. डी. सि. इंडस्ट्री असोसिएशन, प्रमुख पाहुणे मा. श्री.अजितपालसिंह दिनोरे, कार्यकारी अभियंता(प्रशासन )कुडाळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण , कंपनी. मर्या. विशेष उपस्थिती मा. श्री. सुरेश अंकुश बोवलेकर, संचालक बोवलेकर कॅशू फॅक्टरी, वेंगुर्ला . अध्यक्ष महाराष्ट्र कॅशू मॅन्युफॅक्चर असोसिएशन, सिंधुदुर्ग , मा. श्री. नंदकिशोर करावडे, व्यवस्थापाक कुडाळ खरेदी विक्री संघ कुडाळ, यांनी कामगार कल्याण निधी, योजना व उपक्रम बाबत जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून लाभ घेऊ असे आश्वासन दिले.मा श्री महेंद्र पेडणेकर संचालक, महेंद्रा अकॅडमी, कुडाळ, मा. श्री. बबल नांदोस्कर, मा. श्री हेमंत शिरसाठ, मालक महालक्ष्मी हॉल, कुडाळ,मा श्री. अरुण लाड, कामगार कल्याण अधिकारी, गट कार्यालय, चिपळूण, सुस्मिता नाईक, केंद्र प्रमुख, कुडाळ केंद्र, संतोष नेवरेकर, केंद्र प्रमुख दीपक गायकवाड केंद्र प्रमुख, महाड मालवण, नम्रता आराबेकर, सुप्रिया मोर्ये, दत्ताराम तळावडेकर, सिताराम पालव ( लिपिक, गट चिपळूण ) तसेच सर्व केंद्राच्या केंद्र प्रमुख व केंद्र सभासद उपस्थित पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नेवरेकर सर व आभार सुस्मिता नाईक मॅडम यांनी मानले.
स्पर्धे मध्ये एकूण 11 संघांनी भाग घेतला. परीक्षक म्हणून श्री प्रफुल्ल रेवडकर, सौ. नेहा कशाळीकर,श्री. किरण सिध्ये यांनी काम पहिले.श्री.त्यात 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांती दिनी, होणारे राज्यस्तरीय समरगीत स्पर्धा 2024-25 सोलापूर येथे करिता प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र, कणकवली संघाने पटकवीला. द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, पोफळी, तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, रत्नागिरी, उ्तेजनार्थ -1 कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, उ्तेजनार्थ -2 कामगार कल्याण केंद्र, चिपळूण ,खेर्डी वसाहत तसेच यांनी काम पहिले.श्री.त्यात 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांती दिनी, होणारे राज्यस्तरीय समरगीत स्पर्धा 2024-25 सोलापूर येथे करिता प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र, कणकवली संघाने पटकवीला. द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, पोफळी, तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, रत्नागिरी, उ्तेजनार्थ -1 कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, उ्तेजनार्थ -2 कामगार कल्याण केंद्र, चिपळूण ,खेर्डी वसाहत तसेचयांनी काम पहिले.श्री.त्यात 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांती दिनी, होणारे राज्यस्तरीय समरगीत स्पर्धा 2024-25 सोलापूर येथे करिता प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र, कणकवली संघाने पटकवीला. द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, पोफळी, तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, रत्नागिरी, उ्तेजनार्थ -1 कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, उ्तेजनार्थ -2 कामगार कल्याण केंद्र, चिपळूण ,खेर्डी वसाहत