You are currently viewing मी जनतेचा सेवेकरी – विशाल परब

मी जनतेचा सेवेकरी – विशाल परब

*मी जनतेचा सेवेकरी – विशाल परब*

वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप

सावंतवाडी प्रतिनिधी,

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल परब यांनी बोलताना… भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे याचा सार्थ अभिमान आहे. जनसेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची, सत्ता नसेल तर जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवायचा हीच पक्षाची भूमिका आहे. जनसेवेसाठी आणि विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील, हा विश्वास त्यांनी सर्वांना दिला.

प्रसंगी प्रसन्ना देसाई, ॲड.अनिल निरवडेकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, पप्पू परब, सुहास गवंडळकर, सोमा मिस्त्री, सत्यवान परब, धर्मराज कांबळी, वामन गावडे, सत्याविजय गावडे, शेखर काणेकर, प्रभाकर गावडे, सचिन गावडे, संदेश गावडे, वैभव दोडावडेकर, साईप्रसाद नाईक, प्रफुल्ल प्रभू, श्रीकांत राजाध्यक्ष, प्रसाद नाईक, नारायण कुंभार, प्रशांत खानोलकर, सत्यवान पालव, अजित कणयाळकर, व्यापारी, स्थानिक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢

*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩‍⚕👩‍⚕_*

*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*

https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने

_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_

_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

*👩‍🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨‍⚕️_

*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*

*🏥आमचा पत्ता:-*👇

*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*

*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा