You are currently viewing श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री आपली लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम प्रगतीपथावर

श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री आपली लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम प्रगतीपथावर

*श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री आपली लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम प्रगतीपथावर*

*वैभववाडी तालुक्यातील माता भगिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*नवलराज काळे व विशाखा काळे या दाम्पत्य यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र होत आहे कौतुक.*

*वैभववाडी*

श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काम चालू आहे या ऑनलाइन फॉर्म भरणा करण्यासाठी तालुक्यातून विविध गावातील अनेक महिला माता भगिनी ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता येत आहेत. जवळपास 50 च्या वरती ऑनलाईन अर्ज भरणा करण्यात आले आहेत. तालुक्यातून अजून कोणी राहिला असल्यास श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी येथे संपर्क साधा. 9307327434 व 9021751533

______________________________

*संवाद मिडिया*Advt

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा