You are currently viewing वेताळगड दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम

वेताळगड दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम

*वेताळगड दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम*

आज रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे मालवण तालुक्यातील वेताळगडावर दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली.
दुर्ग संवर्धन करताना नाईलाजाने काही ठिकाणची झाडे तोडावी लागतात. या तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत संवर्धन केलेल्या गडावर दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. गेल्यावर्षी वेताळ गडावर कदंब झाडे लावण्यात आलेली होती. यावर्षी वेताळगडावर जांभूळची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणबरोबर मोहिमेस आलेल्या नवीन सदस्यांना संपूर्ण गडाची माहिती तसेच ठिकाणे दाखवण्यात आली.
या मोहिमेस गणेश नाईक, समिल नाईक, योगेश येरम, साईप्रसाद मसगे, गार्गी नाईक, प्रसाद पेंडूरकर, मारुती चव्हाण, सदा घाडी, अनिकेत गावडे, नेहा गावडे, दुर्गेश गावडे, कविष गावडे ईत्यादी उपस्थित होते. या मोहिमेसाठी सुषमा पालव यांनी लागणारी जांभूळ झाडे दिली. तसेच मारुती चव्हाण व उत्कर्षा वेंगुर्लेकर यांनी अल्पोपहाराची सोय केली. उपस्थितांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार मानण्यात आले.

.______________________________
*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा